तुमच्या – आमच्या मनात लपलेला एक लेखक, कवी आणि त्याच्या आयुष्यातल्या काही अविस्मरणीय आठवणी !
आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्याला बरेच काही शिकवून जातात हेच खरं…. पण तेच क्षण … प्रसंग क्वचितच कागदावर उतरतात. आणि उतरलेच तरी ते स्वत:पुरतेच मर्यादित राहतात.
या विभागात आम्ही वेगवेगळे लेख, कविता, आणि मराठी चारोळ्या संग्रहीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक लिखाणाबरोबर आम्ही त्याच्या लेखकाचे नाव देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ज्या लेखकांचे नाव माहीत नाही त्या ठिकाणी आम्ही (संग्रहीत…) असे नमूद केले आहे.