पागोळीसारखी
कवयित्री : अरुणा ढेरे पागोळीसारखीझरते उदासलागून आतलीझड राही.. सावळ्या छायेलापांघरू ये नभआतले मळभदाट होई.. दिशा सारवल्याकालवले सारेसुहृदाला भूलदूर नेई.. भिजता पापणी‘पूस’ म्हणणारेजवळ आपूलेकोणी नाही..
आयुष्य म्हणजे प्रवास………..
कवयित्री : अरुणा ढेरे पागोळीसारखीझरते उदासलागून आतलीझड राही.. सावळ्या छायेलापांघरू ये नभआतले मळभदाट होई.. दिशा सारवल्याकालवले सारेसुहृदाला भूलदूर नेई.. भिजता पापणी‘पूस’ म्हणणारेजवळ आपूलेकोणी नाही..
कवयित्री : अरुणा ढेरे रस्त्याच्या वळणावर तुलाअचानक दिसतो एक फुगेवाला माझं बोट सोडून तू नाचू लागतेसविसरतेस नुकता खरचटलेला गुडगामळलेला नवा झगातुझा आक्रोश परिवर्तीत होत होतबनतो एक हर्षभरा जल्लोषतू टाळ्या पिटतेस, भान विसरतेस तुझ्या डोळ्यांना आताहवेत डोलणारे फुगेच फुगे रंगीबेरंगीला, पिवळे, हिरवे, नारंगीआता तुला फक्त एकाच ध्यासफुगा हातात धरण्याचा,आपला म्हणून मिरवण्याचाअन् मग हलके हलके ढगांमधूनत्याला परीराणीच्या … Read more
कवयित्री : अरुणा ढेरे कोरा कागदअन् शाईच्या काही रेषा…बाकी जसच्या तस आहे…बदललेत ते थोडेफार चेहरे…फ्रॉक मधल्या साडीवर आल्यातपदर सावरता सावरताअल्लडपणाही सावरायला शिकल्यात…गच्चीवरुन “ती”चं घर दिसत नाहीमधेच डीश टीव्हीची छत्री येते…भूतकाळही नसतो आपला.आझान अन् आरती एकाच वेळेस ऐकायला येते आजही…पण कर्कश अन् प्रचारकी झालेत राम अन् रहीम.विट्टी दांडूच मैदानविटांनी भरलेलं दिसतयंमला खेळात खिचणारा राम्याआता रेती उपसतो … Read more
कवयित्री : अरुणा ढेरे काय होते?इतक्या असंख्य सद्भावनाजन्म घेतात मनामध्ये,अनोळखी माणसांसाठीसुद्धा किती भरुन येतेपंख फुटल्या अंगानेशुभेच्छा येतात वस्तीलाया सार्यांचे नंतर काय होते?एका तरी फुलाचे मरणलांबते का एखादा क्षण?एकटे पोळणारे दु:खअनिकेतयेते का सांत्वनाच्यसावलीत?करुणेनं भिजतो का थोडानिर्दयतेचा काठ?थांबते का एखादीविनाशाची लाट?सगळे भवतालच मोडून,चिरडून चाललेलेपाचोळ्यासारखे झालेलेकुठलेही नातेमनातल्या सद्भावांचे निशुभेच्छांचेखरेच मग काय होते?
कवयित्री : अरुणा ढेरे मग उद्याचा दिवस दुसरा असेलदुसरा आणि वेगळामन हरवलेल्या माणसासारखावेडा अंधारआणि शापयस्त पावसाचीही संततधारमी वाट पाहते आहेकी या गरगरत अंगावरयेणार्या निराशेलाआता उतार पडेलमी सहन करते आहेकी सोसता सोसताच मगरक्त्गोलकांनालाल विजेचा साक्षात्कार घडेलमी धरुन ठेवते आहेप्राणांचे स्वातंत्र्य आणिजन्मांचे शकून मुकाटमी समजावते आहे स्वत:लाकी अरुंद असते संभवाची वाटमी स्वीकारते सगळे जसेच्या तसेसांभाळून ठेवते स्वत:ची … Read more
कवयित्री : अरुणा ढेरे एकाच उत्कट क्षणातवेलीवर सर्वस्व पणाला लावून उमललेलंअतिमधुर वासाचं कोवळं फुलवाळून, गळून जाण्यातली सहजता कुठुन येते जगण्यात? उपचार, आधार, सांत्वन, दिलासायांच्या पलिकडचे काही देणारे कसे येतात हातात हात? भोवती आरोळ्या ठोकतात, हिंस्र्व होतातकिंवा हताशपणे मोडत जातात ती आपलीच माणसं असतातया समजुतीचा घोट कसा उतरतो गळ्यातून आत? सोपवता कशी येतात सगळी वेल्हाळ स्वप्नंकुठल्यातरी … Read more