पैठणी

कवयित्री : शांता शेळके फडताळात एक गाठोडे आहेत्याच्या तळाशी अगदी खालीजिथे आहेत जुने कपडेकुंच्या टोपडी शेले शाली त्यातच आहे घडी करुनजपून ठेवलेली एक पैठणीनारळी पदर जरी चौकडीरंग तिचा सुंदर धानी माझी आजी लग्नामध्येहीच पैठणी नेसली होतीपडली होती सा-यांच्या पायाहाच पदर धरून हाती पैठणीच्या अवतीभवतीदरवळणारा सुष्म वासओळखीची.. अनोळखीची..जाणीव गुढ़ आहे त्यास धूर कापूर उदबत्यांतूनजळत गेले किती … Read more

सहजखूण

कवयित्री : शांता शेळके सहज फुलू द्यावे फुल सहज दरवळावा वासअधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहाससुवास, पाकळ्या, पराग, देठ – फुल इतकीच देते ग्वाहीअलग अलग करू जाता हाती काहीच उरत नाही दोन पावलांपुरते जग तेच अखेर असते खरेहिरवीगार हिरवळ तीच, त्याच्यापुढे काय उरे?पुढे असते वाळवंट फक्त, करडे, रेताड आणि भयाणनिर्वात पोकळीमध्ये अश्या गुदमरून जातात प्राण … Read more

शोध

कवयित्री : शांता शेळके बाहेरचे प्रदेश संकुचित होत आहेततसतसा आतल्या अज्ञात प्रदेशांचाशोध लागत आहे मलामाझी मीच किती अनोळखी होते स्वत:ला ! माहीत नव्हते मला माझे बळ, माझी दुर्बलता,सतत मला वेढून बसलेली माझी भीरुतामाझे माझ्याशी असलेले भांडण,माझ्या निकट सहवासातलेही माझे एकाकीपण,काहीच उमगत नव्हते यांतलेहोते केवळ असह्य घुसमटणे एका अथांगातले… आत आतल्या आत मी आहे उलगडत,क्षणोक्षणी विस्तार … Read more

लाडकी बाहुली

कवयित्री : शांता शेळके लाडकी बाहुली होती माझी एकमिळणार तशी न शोधूनी दुसऱ्या लाखकिती गोरी गोरी गाल गुलाबच फुललेहासती केसही सुंदर काळे कुरळेअंगात शोभला झगा रेशमी लालकेसांवर फुलले लाल फितीचे फूलकितीतरी बाहुल्या होत्या माझ्या जवळीपण तीच सोनुली फार मला आवडतीमी तिजसह गेले माळावर खेळायामी लपुनी म्हटले साई-सूट्यो या याकिती शोध-शोधली परी न कोठे दिसलीपरतले घरी … Read more

मौनमुद्रा

कवयित्री : शांता शेळके आतल्या हळवेपणावरतिने आता चढवले आहेएक भरभक्कम चिलखत,मनात नसेल तेव्हाअतिपरिचित स्नेह्यांनाहीती नाही देत प्रतिसाद, नाही ओळखत. तिच्यासमोर अनेक प्रश्नचिन्हेडोळे वटारुन बघणा-या समस्याज्यांच्याशी करायचा आहे तिचा तिलाच मुकाबला,आता कुठे तडजोड नाहीलाचार माघार नाहीच नाहीतिचा लढाच आहे मुळी इतरांहून वेगळा. तसे वॄक्ष अजूनही बहरतातफुलांनी गच्च डवरतातहृदयतळातून फुटतात अंकुर, झुलतात पाने,एका अज्ञात आकाशातशुभ्र शुभ्र भरारी … Read more

मैत्रिण

कवयित्री : शांता शेळके स्वप्नातल्या माझ्या सखीकोणते तुझे गाव?कसे तुझे रंगरुपकाय तुझे नाव? कशी तुझी रितभात?कोणती तुझी वाणी?कसे तुझ्या देशामधलेजमीन, आभाळ, पाणी? लव्ह्याळ्याच्या मुळांतूनझिरपताना पाणीत्यात पावले बुडवून तू हीगुणगुणतेस का गाणी? सुगंधित झुळका चारकेसांमध्ये खोवूनतू ही बसतेस ऊन कोवळेअंगावर घेऊन? काजळकाळ्या ढगांवरअचल लावून दृष्टीतू ही कधी आतल्याआतखूप होतेस कष्टी? कुठेतरी खचित खचितआहे सारे खास,कुठेतरी आहेस … Read more

मावळतीला

कवयित्री : शांता शेळके मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरलेजसे कुणाचे जन्मभराचे भान विसरलेजखम जिवाची हलके हलके भरून यावीतसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले. घेरित आल्या काळोखाच्या वत्सल छायादुःखाचीही अशी लागते अनवट मायाआक्रसताना जग भवतीचे इवले झालेइवले झाले आणि मजला घेरित आले. मी दुःखाच्या कुपीत आता मिटते आहेएक विखारी सुगंध त्याचा लुटते आहेसुखदुःखाच्या मधली विरता … Read more