शिदोरी

“जे होते ते चांगल्या साठीच असे समजायचे, तिची स्वप्नं खूप मोठी आहेत “. पाठमोऱ्या वळलेल्या तिच्याकडे बघून तो स्वतःलाच समजावू लागला, आज कित्येक वर्षांनी ती त्याच्या समोर आली दोघांच्या वयात, वागण्यात, बोलण्यात एकप्रकारची maturity होती, “माझ्याही मनात होतास तू, त्या वेळी तू मला का नाही विचारलेस ?, त्या वेळी सांगितले असतंस तर आज आपण एकत्र … Read more

प्रीत तुझी स्मरावी

“प्रीत तुझी स्मरावी”का फक्त आठवणीच्या हिंदोळ्यावरचसाथ तुझी उरावी ….कधी प्रातः काळी कधी सांजवेळी,प्रतिदिन प्रीत तुझी स्मरावी …..!! १ !! कधी अडचण कधी दडपण ,कधी कर्तव्याची जाण तरकधी प्रेमाचे आंदण ,शोधता शोधता , तळहातावरच्यारेषानाही , साथ नशिबाची मिळावी ….कधी प्रातः काळी कधी सांजवेळी,प्रतिदिन प्रीत तुझी स्मरावी …..!! २ !! क्षण असे विरले काही ,भान कशाचे उरले … Read more