माहेर
कवयित्री : बहिणाबाई बापाजीच्या हायलींत येती शेट शेतकरीदारी खेटराची रास घरीं भरली कचेरी गांवामधी दबदबा बाप महाजन माझात्याचा कांटेतोल न्याव जसा गांवमधीं राजा माय भीमाई माऊली जशी आंब्याची साऊलीआम्हाईले केलं गार सोता उन्हांत तावली तुझे भाऊ देवा घरीं नहीं मायबाप तुलेतुले कशाचं माहेर लागे कुलूप दाराले भाऊ ‘घमा’ गाये घाम ‘गना’ भगत गनांत‘धना’ माझा लिखनार … Read more