अखेरत:
संस्कृती म्हणजे
माझ्या मनाचं सामर्थ्य
जे अपार आहे
त्याला किनारा घालण्याचं.
विश्वात्मक ईश्वरतेला
मंदिराचा… मूर्तीचा…
मृत्युच्या अतीर सागराला
मोक्षाचा… भक्तीचा
प्रेमाच्या मुक्त उर्मिला
नात्याचा… सक्तीचा…
हि संस्कृती
मला तरते आहे
मारतेही आहे.
आयुष्य म्हणजे प्रवास………..
अखेरत:
संस्कृती म्हणजे
माझ्या मनाचं सामर्थ्य
जे अपार आहे
त्याला किनारा घालण्याचं.
विश्वात्मक ईश्वरतेला
मंदिराचा… मूर्तीचा…
मृत्युच्या अतीर सागराला
मोक्षाचा… भक्तीचा
प्रेमाच्या मुक्त उर्मिला
नात्याचा… सक्तीचा…
हि संस्कृती
मला तरते आहे
मारतेही आहे.