माझ्या मराठी मातीचा
कवी : कुसुमाग्रज माझ्या मराठी मातीचालावा ललाटास टिळाहिच्या संगाने जागल्यादर्याखोर्यातील शिळा हिच्या कुशीत जन्मलेकाळे कणखर हातज्यांच्या दुर्दम धीरानेकेली मृत्यूवरी मात नाही पसरला करकधी मागावयास दानस्वर्णसिंहासनापुढेकधी लावली न मान हिच्या गगनात घुमेआद्य स्वातंत्र्याची द्वाहीहिच्या पुत्रांच्या बाहूतआहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीचालावा ललाटास टिळाहिच्या संगे जागतीलमायदेशांतील शिळा