माहेर

कवयित्री : बहिणाबाई बापाजीच्या हायलींत येती शेट शेतकरीदारी खेटराची रास घरीं भरली कचेरी गांवामधी दबदबा बाप महाजन माझात्याचा कांटेतोल न्याव जसा गांवमधीं राजा माय भीमाई माऊली जशी आंब्याची साऊलीआम्हाईले केलं गार सोता उन्हांत तावली तुझे भाऊ देवा घरीं नहीं मायबाप तुलेतुले कशाचं माहेर लागे कुलूप दाराले भाऊ ‘घमा’ गाये घाम ‘गना’ भगत गनांत‘धना’ माझा लिखनार … Read more

उगवले नारायण

कवयित्री : बहिणाबाई उगवले नारायण, उगवले गगनांतप्रभा सोनीयाची फांके उन्हें आली अंगणात ll १ll उन्हें आली अंगणात, उन्हें आली ओटीवरसोनपावलांनी देवा, उजळले माझे घर ll २ll उजळले माझे घर, झळाळले ग, कळसडुलुं लागे आनंदाने वृंदावनींची तुळस ll ३ll वृंदावनींची तुळस, दिसे हिरवी अंजिरीवारियाच्या झुळुकिने हंसे मंजिरी मंजिरी ll ४ll हंसे मंजिरी मंजिरी, प्राजक्ताच्या पावलाशींसडा फुलांचा … Read more

खोप्यामधी खोपा

कवयित्री : बहिणाबाई अरे खोप्यामधी खोपासुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला  पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला  सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर तिले जल्माचा सांगाती मिये गण्यागम्प्या नर  खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा तिची उलूशीच चोच तेच दात, तेच ओठ तुले देले रे देवानं दोन हात दहा बोटं 

मन वढाय वढाय

कवयित्री : बहिणाबाई मन वढाय वढायउभ्या पीकांतलं ढोर,किती हांकला हांकलाफिरी येतं पिकांवर. मन मोकाट मोकाटत्याले ठायीं ठायीं वाटा,जशा वार्‍यानं चालल्यापान्यावर्‍हल्यारे लाटा. मन लहरी लहरीत्याले हातीं धरे कोन?उंडारल उंडारलंजसं वारा वाहादन. मन जह्यरी जह्यरीयाचं न्यारं रे तंतर,आरे इचू, साप बरात्याले उतारे मंतर ! मन पांखरू पांखरूंत्याची काय सांगूं मात ?आतां व्हतं भुईवरगेलं गेलं आभायांत. मन चप्पय … Read more