भय इथले संपत नाही
कवी : ग्रेस भय इथले संपत नाही..मज तुझी आठवण येतेमी संध्याकाळी गातो..तू मला शिकविली गीते हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी मायाझाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळतीक्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शूनी गेलासीतेच्या वनवासातील जणू राघव शेला देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ … Read more