तुतारी
कवी : केशवसुत एक तुतारी द्या मज आणुनिफुंकिन मी जी स्वप्राणानेभेदुनि टाकिन सगळी गगनेंदीर्ध जिच्या त्या किंकाळीनेअशी तुतारी द्या मजलागुनी अवकाशाच्या ओसाडीतलेपडसाद मुके जे आजवरीहोतील ते वाचाल सत्वरीफुंक मारीता जिला जबरीकोण तुतारी ती मज देईल? रुढी, जुलूम यांची भेसूरसंताने राक्षसी तुम्हालाफाडूनी खाती ही हतवेलाजल्शाची का? पुसा मनाला!तुतारीने ह्या सावध व्हा तर! चमत्कार! ते पुराण तेथुनीसुंदर, … Read more