मी घरात आले
कवयित्री : पद्मा गोळे उंबऱ्यावरचे माप सांडूनमी आत, घरात आले,दोन डोळ्यांतली ज्योत झाले,माझे डोळे खाली वळले.भुई म्हणाली, ‘तू माझी!काढ केर, स्वच्छ कर.’मी म्हटलं, ‘खरंच गं आई’केरसुणी झाले, रांगोळी झाले. चूल म्हणाली, ‘तू माझी.’मी तिची लाकडं झाले.जातं म्हणालं, ‘तू माझी.’गहू झाले, ज्वारी झाले.उखळीतलं भात झाले;ताकातली रवी होऊनमथणीत नाचत राहिले. भिंत होऊन, छप्पर होऊन,गुपितं राखली, छिद्रं झाकली;पणती, वात, … Read more