प्रीत तुझी स्मरावी
“प्रीत तुझी स्मरावी”का फक्त आठवणीच्या हिंदोळ्यावरचसाथ तुझी उरावी ….कधी प्रातः काळी कधी सांजवेळी,प्रतिदिन प्रीत तुझी स्मरावी …..!! १ !! कधी अडचण कधी दडपण ,कधी कर्तव्याची जाण तरकधी प्रेमाचे आंदण ,शोधता शोधता , तळहातावरच्यारेषानाही , साथ नशिबाची मिळावी ….कधी प्रातः काळी कधी सांजवेळी,प्रतिदिन प्रीत तुझी स्मरावी …..!! २ !! क्षण असे विरले काही ,भान कशाचे उरले … Read more